एक आवड म्हणून मी,
कवीता करत होतो .
शब्धाचे बोल रचून माझा
माझा मीच खुश होत होतो .
कवीतेत घेणयसाठी संदेश,
तर वाच्नायासाठी आनद होता.
एवढेच सांगेन अता जाता जाता ,
माझी कवीता म्हणजे शब्धाचा डोंगर नव्हता.
मनातील माझ्या भावनाचा,
शब्धस्वरूप कीनारा होता ..................................
No comments:
Post a Comment